maharashtra

⚡हत्या की आत्महत्या? धुळ्यात दिल्लीच्या बुरारीसारखी घटना; घरात सापडले एकाच कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह, तपास सुरु

By Prashant Joshi

गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास धुळ्यातील देवपूर भागातील प्रमोद नगरमध्ये ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. एका व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घरात प्रवेश केला असता प्रवीण नावाच्या व्यक्तीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

...

Read Full Story