⚡धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन सकारात्मक, मागितला दोन महिन्यांचा वेळ; जाणून घ्या काय घडले बैठकीत
By टीम लेटेस्टली
मध्य प्रदेश, बिहार आणि तेलंगणा या राज्यात शासन निर्णय काढून काही समाजांना जात प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्या राज्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी धनगर समाजबांधवांच्या प्रतिनिधींसह शासकीय शिष्टमंडळ पाठविण्यात येईल.