⚡Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडे यांची विकेट; देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना धक्का
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अनेक घडामोडी नाट्यमयरित्या घडल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. या राजीनाम्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही नैतिक धक्का बसला आहे.