⚡शेतकरी वीज बिलाबाबत उद्धव ठाकरेंना Devendra Fadnavis यांचे प्रत्युत्तर
By टीम लेटेस्टली
ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) मध्यप्रदेशच्या वीजबिलाचा ऑडिओ ऐकवत वीज तोडणीवरुन टीका केली. राज्य सरकारने शेतकऱ्यांची वीजबिल माफी करावी, असे आवाहनही ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केले आहे.