महाराष्ट्र

⚡'माझ्या आग्रहाखातर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी' असं म्हणणाऱ्या शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस यांचा टोला

By टीम लेटेस्टली

काल दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल केलेल्या विधानानंतर विरोधक आणि सत्ताधारांमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. त्यातच आजच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल केलेल्या वक्तव्याची भर पडली.

...

Read Full Story