⚡देवेंद्र फडणवीसांनी फ्लोर टेस्टसाठी मनसेकडे मागितला पाठिंबा
By Vrushal Karmarkar
Maharashtra Floor Test: भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी संवाद साधला असून त्यांनी फ्लोर टेस्टसाठी मनसेचा पाठिंबा मागितला आहे.