महाराष्ट्र

⚡आमच्यात खात्या संदर्भात वाद नाही; खातेवाटपानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

By Bhakti Aghav

खातेवाटपासंदर्भात माध्यमांना पहिली प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'त्यांना आमच्याकडील एखाद खातं हवं असेल तर आम्ही देऊ. तसेच आम्हाला त्यांच्याकडील एखाद खातं हवं असले तर आम्ही घेऊ. आमच्यात खात्याबाबत कोणताही वाद नाही.'

...

Read Full Story