महाराष्ट्र

⚡देवेंद्र फडणवीसांनी आठ वर्षे शिवसेनेला संपवण्याचा कट रटला - मलिक

By Vrushal Karmarkar

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी त्यांच्या हयातीतच भाजपसोबतची (BJP) युती तोडून राष्ट्रवादीशी (NCP) संबंध ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीकडे प्रस्तावही पाठवला होता. काही कारणास्तव त्यांनी दहा वर्षांपूर्वी दिलेला प्रस्ताव मान्य होऊ शकला नाही. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सोमवारी ही माहिती दिली.

...

Read Full Story