⚡देवेंद्र फडणवीस यांनी घेतली बिल गेट्स यांची भेट; लखपती दीदी, प्रशासन, आरोग्य आणि कृषी क्षेत्रातील AI वर केली चर्चा
By Bhakti Aghav
राज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करून महाराष्ट्राला डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्विसमध्ये देशात मॉडेल बनविण्यासाठी गेट्स फाऊंडेशन आणि मायक्रोसॉफ्टकडून सहकार्य करण्याचा या बैठकीत निर्णय झाला.