⚡देवेंद्र फडणवीस सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी ईडीला फतवा जारी करत आहेत, शिवसेनेची सामनातून टीका
By Vrushal Karmarkar
शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये सोमवारी आरोप केला की भाजप नेते देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी (MVA) सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाला (ED) फतवा जारी करत आहेत.