कल्याण रेल्वे स्टेशनमध्ये डिटोनेटर स्फोटके आढळल्याने खळबळ उडाली आहे. कल्यान स्टेशनमधील फलाट क्रमांक एकवर ही स्फोटके आढळली. प्राथमिक माहितीनुसार एका बॉक्समध्ये तब्बल 54 डिटोनेटर स्फोटके ठेवण्यात आली होती. पोलिसांना एक निनावी फोन आला. त्यांनतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला असता खरोखरच ही स्फोटके आढळून आली आहेत.
...