महाराष्ट्र

⚡तीन इंजिन बसवूनही महाराष्ट्राची तब्येत व्हेंटिलेटरवर; नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी राज ठाकरेंचे सरकारवर टीका

By Bhakti Aghav

राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknarh Sinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. तीन इंजिन बसवूनही महाराष्ट्राचे आरोग्य व्हेंटिलेटरवरचं आहे. तिन्ही पक्षांनी स्वत:चा पुरेसा विमा उतरवला आहे, त्यामुळेच त्यांना महाराष्ट्राची चिंता नाही, अशी टीकाही राज ठाकरेंनी महायुतीवर केली आहे.

...

Read Full Story