⚡उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात FIR दाखल करण्याची मागणी
By टीम लेटेस्टली
पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. असंतुष्ट आमदारांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याविरोधात या तिघांना आणखी कोणतेही वक्तव्य करण्यापासून रोखण्याची विनंती त्यांनी उच्च न्यायालयाला केली.