महाराष्ट्र

⚡पालघर मध्ये नाल्यात सापडला मृतदेह

By टीम लेटेस्टली

वसई टाऊनशिप जवळ मधुबन जवळ असलेल्या गटारात हा मृतदेह आढळला. अशी माहिती Vasai Virar Municipal Corporation's fire services कडून देण्यात आली आहे.

Read Full Story