महाराष्ट्र

⚡मुंबई व पुणे दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन 26 जून पासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

By टीम लेटेस्टली

डेक्कन क्वीन (Deccan Queen) ही मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) दरम्यान धावणारी एक महत्वाची प्रवासी रेल्वे आहे. ही गाडी 'दक्खनची राणी' म्हणूनही ओळखली जाते. कोरोना विषाणू महामारीमुळे भारतामधील रेल्वेसेवा प्रभावित झाली होती व त्याचा परिणाम डेक्कन क्वीनवरही झाला होता.

...

Read Full Story