⚡Debt Recovery Harassment: कर्जवसुली एजंटांच्या त्रासाला कंटाळून मुंबईतील 25 वर्षीय जिम ट्रेनरची आत्महत्या, व्हिडीओत घेतली चौघांची नावं
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मुंबईतील 25 वर्षीय जिम ट्रेनरने कर्जवसुली एजंटांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपूर्वी व्हिडीओ रेकॉर्ड करून चौघांची नावं घेतली असून वडाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू आहे.