महाराष्ट्र

⚡उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

By टीम लेटेस्टली

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी (Death Threat) मिळाल्याचे वृत्त आहे. सांगितले जात आहे की, रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या (Reliance Foundation Hospital) रिसेप्शन काऊंटवर फोनच्या माध्यमातून ही धमकी आली आहे.

...

Read Full Story