⚡सासऱ्यासाठी सुनेने केले यकृत दान; रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आले प्रत्यारोपण
By Bhakti Aghav
सुनेने आपल्या यकृताचा काही भाग मुंबईच्या रुग्णालयात केलेल्या रोबोटिक लिव्हर ट्रान्सप्लांटद्वारे दान केला. गुजरातच्या सुरत येथील रहिवासी असलेल्या संजय विराटिया (वय, 58) यांना 2019 मध्ये आरोग्य तपासणीदरम्यान यकृताला सूज आल्याचे निदान झाले.