दमडी, आज वयाच्या साधारण पस्तीशी ते चाळीशीत असलेल्या जवळपास प्रत्येक मराठी व्यक्तीला परिचित. होय, परिचीत कसले स्मरणातच म्हणा ना. इयत्ता सहावीच्या वर्गात असताना शाळेत बालभारती (Balbharati) पाठ्यपुस्तकात शिकलेला हा एक धडा. आजही लोकांच्या स्मरणात आहे. जुन्या आठवणींना उजाळा म्हणून लोक 'दमडी मराठी धडा' असे इंटरनेटवर शोधत आहेत.
...