मुंबई शहरातील मध्यवर्थी ठिकाण असलेल्या दादर रेल्वे स्टेशनवर येत्या 9 डिसेंबरासून महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. मध्य (Mumbai Central Railway Line) आणि पश्चिम रेल्वे (Mumbai Western Railway Line) मार्गावरुन प्रवाशांमध्ये निर्माण होणारा गोंधळ कमी करण्यासाठी हे बदल करण्यातत येणार आहे.
...