maharashtra

⚡नवी मुंबईतील उलवे येथे सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, एक जखमी

By Bhakti Aghav

सिलिंडरचा स्फोट झाल्याने दुकानाला आग लागली. तेथे उपस्थित लोकांनी तातडीने अग्निशमन विभागाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

...

Read Full Story