⚡Cyclone Tauktae: मुंबईच्या अरबी समुद्रात 2 मोठी जहाज भरकटली
By Ashwjeet Jagtap
अरबी समुद्रात (Arabian Sea) निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) महाराष्ट्राच्या (Maharashtra) किनारपट्टी भागाला चांगलाच तडाखा बसला आहे. या वादाळामुळे मुंबईतीलही (Mumbai) जनजीवन विस्कळीत झाले आहे.