महाराष्ट्र

⚡गुलाब चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात; राज्याला 3-4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

By टीम लेटेस्टली

यास चक्रीवादळाने पूर्व किनारपट्टीला झोडपून काढले. त्यानंतर आता गुलाब चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या उपसागरात दाखल झाले आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असून राज्याला पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

...

Read Full Story