maharashtra

⚡सायबर गुलामगिरी रॅकेट: ऑनलाईन फसवणुकीच्या कामासाठी भारतीयाची म्यानमारला तस्करी, चार जणांना महाराष्ट्र पोलिसांकडून अटक

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Indian Trafficked to Myanmar: एका भारतीय व्यक्तीची म्यानमारमध्ये तस्करी करून त्याला झुक्सी नावाच्या कंपनीसाठी सायबर फसवणूक करण्यास भाग पाडल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

...

Read Full Story