महिलेला त्याच्यावर विश्वास होता व त्यामुळे तिने त्याला पैसे दिले. जून 2023 पर्यंत महिलेने त्याला बिटकॉइनच्या रूपात पैसे पाठवले. त्याने महिलेला 2 दशलक्ष डॉलर्स पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. पॉलने महिलेला सांगितले होते की, तो पार्सलद्वारे पैसे परत पाठवेल.
...