⚡Cyber Fraud: सायबर फसवणूक, कंपनी मालकास 85 लाख रुपयांचा गंडा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
व्हॉट्सअॅपवर डीपी म्हणून कंपनी मालकाचा डीपी लावू एका महाभागाने अकाऊंटंटला गंडा घातला आहे. ज्यामुळे सदर नवी मुंबईतील कंपनीस 85 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली आहे.