महाराष्ट्र

⚡मुंबईत सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ, सप्टेंबर 2022 मध्ये 3,668 घटना

By टीम लेटेस्टली

मुंबई शहरात सायबर (Mumbai Cyber Crime) गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने (Mumbai Police's Cyber Crime Wing ) दिलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या वर्षी सप्टेंबर 2022 पर्यंत 3,668 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी 1,073 घटना बँक खात्यांमध्ये ऑनलाइन किंवा क्रेडिट कार्ड द्वारे फसवणूक झाल्याच्या आहेत.

...

Read Full Story