महाराष्ट्र

⚡मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाकडून 4712 ग्रॅम सोने जप्त

By Vrushal Karmarkar

जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन वेगवेगळ्या प्रकरणात एकूण 4712 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.

...

Read Full Story