मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) च्या गजबजलेल्या बाजारपेठेजवळ मिठी नदीत एक मगर (Crocodile Spotted in Mithi River) दिसल्याची माहिती वन अधिकाऱ्याने बुधवारी दिली. मगर दिसली असली तरी, नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. त्यावर उपाययोजना करण्यात येतील.
...