महाराष्ट्र

⚡मुंबईत महाविद्यालयातील 1 लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त 4 हजार जणांनी घेतला लसीचा डोस

By Chanda Mandavkar

राज्यभरात सोमवारी विद्यार्थ्यांसाठी खास लसीकरण अभियान आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार, 12,772 जणांचे राज्यातून लसीकरण झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी 3920 विद्यार्थी मुंबईतील होते.

...

Read Full Story