महाराष्ट्र

⚡कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या सर्वाधिक वाढण्याचा धोका

By Chanda Mandavkar

राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून गेल्या काही दिवसांपासून रुग्णांचा आकडा कमी होताना दिसून येत आहे. अशातच आता राज्यातील विविध ठिकाणी लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र आता पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

...

Read Full Story