By Darshana Pawar
राज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुंबईत 10 सरकारी लसीकरण केंद्रावर या वयोगटातील नागरिकांना लस मिळणार आहे.
...