महाराष्ट्र

⚡राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार

By टीम लेटेस्टली

मागील वर्षी सुरु झालेल्या कोरोना व्हायरस संकटावर मात करण्यासाठी देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात देखील तेव्हाच लसीकरणाचा आरंभ झाला आणि 6 महिन्यांच्या कालावधीत राज्यात 1 कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.

...

Read Full Story