महाराष्ट्र

⚡Covid-19 Test Rates: महाराष्ट्र सरकारने कमी केले कोरोना चाचणीचे रेट

By टीम लेटेस्टली

सीबी-नैट अथवा ट्रूनैट चाचणीसाठी 1200 रुपये निश्चित करण्यात आले आहेत. या चाचण्यांसाठी आवश्यक साहित्य आणि साधनसामुग्री माफक दरात उपलब्ध होत असल्याने तसेच आयसीएमआरने विविध उत्पादक कंपन्यांना मान्यता दिल्याने त्यांची उपलब्धता वाढली आहे

...

Read Full Story