महाराष्ट्र

⚡ साऊथ आफ्रिका मधून आलेली डोंबिवली मधी व्यक्ती कोरोनाबाधित

By टीम लेटेस्टली

अद्याप साऊथ आफ्रिकेतून आलेल्या या व्यक्तीच्या कोरोना रिपोर्ट मध्ये तो ओमिक्रॉन वायरसने ग्रस्त आहे की नाही याची माहिती मिळू शकलेली नाही. पण ही व्यक्ती दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊन मधून डोंबिवली मध्ये 24 नोव्हेंबरला आली आहे.

...

Read Full Story