By टीम लेटेस्टली
देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट ओसरत आहे. दिवसागणित आढळणारी रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. परंतु, कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही.
...