महाराष्ट्र

⚡लसीकरण झालेल्या नागरिकांना मुंबई लोकल प्रवासासाठी स्वतंत्र पासची व्यवस्था करा

By अण्णासाहेब चवरे

राज्यातील कोरोना निर्बंध शिथील असताना मुंबई लोकल मात्र अद्यापही सर्वसामान्यांसाठी खुली नाही. यावरुन मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) राज्य सरकारला चांगलेच खडसावले आहे. मुंबईत बस प्रवास करताना होणारी गर्दी चालते मग मुंबई लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करताना होणारी गर्दी का चालत नाही? असा खडा सवाल न्यायालयाने विचारला.

...

Read Full Story