बातम्या

⚡Corona Vaccination: कोरोना लस निर्यातीवरुन अदर सीरमचे निवेदन

By अण्णासाहेब चवरे

भारतात उत्पादन होत असलेल्या कोरोना लसीच्या निर्यातीवरुन निर्माण झालेल्या गदारोळाबाबत बोलताना सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया चे सीईओ आदर पूनावाला यांनी केंद्र सरकारचा बचाव केला आहे. पूनावाला यांनी म्हटले आहे की, भारतातील लोकसंख्येचा विचार करता इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असलेल्या देशात केवळ 2-3 महिन्यांमध्ये कोरोना लसीकरण पूर्ण होऊ शकत नाही.

...

Read Full Story