maharashtra

⚡Pune: काँग्रेस कार्यकर्ता समीर मुनीर याच्यावर गोळीबार, जागीच मृत्यू; पुणे येथील घटना

By अण्णासाहेब चवरे

पुणे (Pune) येथे एका काँग्रेस कार्यकर्त्याची (Congress Activists) गोळ्या झाडून हत्या केल्याचे वृत्त आहे. ही घटना पुणे येथील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत घडल्याचे समजते. घटनेची माहिती कळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे.

...

Read Full Story