maharashtra

⚡पुणेकरांनो पाणी जपून वापरा! शहरातील अनेक भागांमध्ये आज संपूर्ण पाणीकपात

By Bhakti Aghav

पारे कंपनी रोडवरील (Pare Company Road) जलशुद्धीकरण केंद्रातील तातडीच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी तसेच धारी येथील मुख्य पाण्याच्या पाईपलाईनमधील लक्षणीय गळती दूर करण्यासाठी हा बंद आवश्यक आहे.

...

Read Full Story