maharashtra

⚡जगप्रसिद्ध कोल्डप्ले मुंबईत, कार्यक्रम तारीख, तिकीट दर आणि ठिकाण घ्या जाणून

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Coldplay Mumbai Concert: कोल्डप्ले (Coldplay) ने त्यांच्या 'म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर'चा भाग म्हणून जानेवारी 2025 मध्ये मुंबईतील दोन मैफिलींची घोषणा केली. तिकिटांची विक्री 22 सप्टेंबर रोजी BookMyShow द्वारे होणार आहे.

...

Read Full Story