महाराष्ट्र

⚡मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बैठकांचा धडाका, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा

By अण्णासाहेब चवरे

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकासआघाडी सरकारच्या स्थिरतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे असले तरी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आपले काम सुरुच ठेवले आहे. मंत्रिमंडळ बैठकांचा त्यांनी धडाकाच लावला आहे. दोन दिवसांपूर्वीच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज पुन्हा एकदा मंत्रिमंडळ बैठक (MVA Cabinet Meeting Decision) पार पडली.

...

Read Full Story