महाराष्ट्र

⚡महाविकासआघाडी सरकारमध्ये सर्वांची गळचेपी झाली- एकनाथ शिंदे

By अण्णासाहेब चवरे

आमचे सरकार हे बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व मानणारे आहे. आमच्या सरकारमध्ये कोणावरही अन्याय होणार नाही. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाऊ, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटले आहे.

...

Read Full Story