महाराष्ट्र

⚡शपथ घेतल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोव्याला रवाना

By अण्णासाहेब चवरे

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची एक बैठक घेतली. या वेळी त्यांनी गोवा (Goa ) येथील हॉटेलमध्ये असलेल्या शिंदे समर्थकांची व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे एक बैठकही घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री उशिरा थेट गोवा (Eknath Shinde At Goa Hotel) गाठले.

...

Read Full Story