⚡Clean-up Marshals: आता मुंबईत रस्त्यावर कचरा टाकल्यास किंवा थुंकल्यास होणार दंड; पावसाळ्यापूर्वी क्लीन-अप मार्शलच्या नियुक्तीची BMC ची योजना
By Prashant Joshi
बीएमसी प्रत्येक प्रभागात 24 कंत्राटदार (प्रत्येक प्रभागासाठी एक) आणि 30 मार्शल नियुक्त करेल. या प्रक्रियेला दोन महिने लागतील, असे एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्याने सांगितले.