महाराष्ट्र

⚡नागरी प्रशासन 2022-23 आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या दरात वाढ करणार नाही

By Vrushal Karmarkar

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) नागरी प्रशासन 2022-23 आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या (Property tax) दरात वाढ करणार नाही. याबाबतचा प्रस्ताव नागरी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला असून, बुधवारी होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

...

Read Full Story