महाराष्ट्र

⚡नितीन गडकरी यांचे नातेवाईक असल्याचे सांगणाऱ्या तोतयांना अटक

By अण्णासाहेब चवरे

केंद्रीय मंत्री गडकरी यांचे नातेवाईक असल्याचे सांगून जवळपास 10 लोकांकडून पैसे उकळले आहेत. या दोघांनी अनेकांना सरकारी नोकरी लावण्याचे आमिषही दाखवले. नोकरीच्या बदल्यात या तोतयांनी लोकांकडून रोख रक्कम गोळा केली. याशिवाय यांनी काहींना स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवूनही लूबाडले.

...

Read Full Story