महाराष्ट्र

⚡यूएस संसद अध्यक्षा Nancy Pelosi यांना चीनचे प्रतिबंध

By अण्णासाहेब चवरे

चीनच्या विदेश मंत्रालयाने अमेरिकेच्या संसदेतील अध्यक्षा नैन्सी पेलोसी (Nancy Pelosi) यांच्यावर प्रतिबंध (Sanctions) लावण्याची घोषणा केली आहे. चीनच्या विरोधानंतरही नैन्सी पोलोसी यांनी तैवानचा दौरा केल्याने हे प्रतिबंध लादण्यात आल्याचे समजते.

...

Read Full Story