maharashtra

⚡अंधश्रद्धेचा कळस! श्वसन रोग बरा करण्यासाठी 22 दिवसांच्या बाळाला गरम विळ्याने दिले 65 वेळा चटके; प्रकृती गंभीर, चिखलदरा तालुक्यातील धक्कादायक घटना

By Prashant Joshi

या चटक्यांच्यामुळे बलाचे गंभीर अंतर्गत नुकसान झाले नसले तरी, बाळाच्या हृदय गतीतील अनियमिततेमुळे योग्य निदानासाठी 2डी इको चाचणी आवश्यक आहे. दुर्दैवाने, रुग्णालयात ही सुविधा अद्याप उपलब्ध नाही, परंतु लवकरच ती व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

...

Read Full Story