महाराष्ट्र

⚡महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना

By Ashwjeet Jagtap

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्हे पाण्याखाली गेली. तर, तर काही ठिकाणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये मोठी जीवितहानी झाली. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे.

...

Read Full Story